राष्ट्रपती कार्यालय
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली पुष्पांजली
Posted On:
15 OCT 2026 12:28PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रुपदी मुर्मू यांनी आज (15 ऑक्टोबर, 2026) आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्ट्रपती राष्ट्रीय सारस मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी विजयवाडा येथे आल्या आहेत.

***
NitinFulluke / RajeshShirbhate / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323728)
अभ्यागत कक्ष : 12