पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नवरात्रीदरम्यान माता स्कंदमातेची प्रार्थना केली

Posted On: 15 OCT 2026 10:02AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीदरम्यान ममता आणि वात्सल्याची देवी माता स्कंदमाता हिची पूजा-अर्चा केली व प्रार्थना केली.

मातेच्या आशीर्वादाने प्रत्येक कुटुंबात स्नेह आणि सौहार्द कायम राहो, अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

“नवरात्रीचा पाचवा दिवस माता स्कंदमातेची पूजा-अर्जा करण्यासाठी समर्पित आहे. ममता आणि वात्सल्याच्या देवीमातेच्या आशीर्वादाने प्रत्येक कुटुंबात नेहमीच स्नेह आणि सौहार्द कायम राहो हीच कामना आहे.”

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

NitinFulluk / ShaileshPatil / DinshYadav


(Release ID: 2323675) अभ्यागत कक्ष : 9