पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देवीची दैवी शक्ती आणि कृपा अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
Posted On:
13 OCT 2026 9:19AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवीची दैवी शक्ती आणि असीम पराक्रमाचे गुणगान करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. या श्लोकात देवीचे वर्णन विश्वाचे उगमस्थान असे केले असून, जेव्हा ती प्रसन्न होते तेव्हा ती पृथ्वीवरील सर्व प्राण्यांसाठी मुक्तीचे साधन बनते, असे यात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“त्वं वैष्णवी शक्तिरनन्तवीर्या विश्वस्य बीजं परमासि माया।
सम्मोहितं देवि समस्तमेतत् त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः।।”
***
SushamaKane / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2322620)
अभ्यागत कक्ष : 9