पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 10 OCT 2026 5:56PM by PIB Mumbai

 

मणिपूरचे मुख्यमंत्री खेमचंद सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट केले:  मणिपूरचे मुख्यमंत्री @YKhemchandSingh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

***

निलिमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2321810) अभ्यागत कक्ष : 13