पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधील कच्छ इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
09 OCT 2026 7:51PM by PIB Mumbai
गुजरातमधील कच्छ इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी शोकाकुल कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
गुजरातमधील कच्छ इथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीच्या वृत्ताने दुःख झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करतो: पीएम @narendramodi
***
Neha Kulkarni / Radhika Aghor / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2321613)
अभ्यागत कक्ष : 3