पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओदिशाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 01 OCT 2026 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2026

 

ओदिशाचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभंपती यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

याबाबत 'X' वर माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;

"ओदिशाचे राज्यपाल @DrHariBabuK यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@GovernorOdisha"

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2317920) अभ्यागत कक्ष : 9