पंतप्रधान कार्यालय
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
29 SEP 2026 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
X वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान कार्यालयाने लिहिले,
दिल्लीच्या मुख्यमंत्री @gupta_rekha यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. @narendramodi.
@CMODelhi”
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316677)
अभ्यागत कक्ष : 13