पंतप्रधान कार्यालय
त्रिपुराच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
Posted On:
29 SEP 2026 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;
“त्रिपुराचे राज्यपाल, श्री इंद्रसेना रेड्डी नल्लू यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@TripuraGovernor”
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316659)
अभ्यागत कक्ष : 11