पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल डॉ.दिनेश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 22 SEP 2026 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल डॉ.दिनेश शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील एका पोस्टमध्ये,लिहिले आहे:

"अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल @LG_ANI_DrDinesh यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313464) अभ्यागत कक्ष : 11