महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी फिलिपिन्स प्रजासत्ताकाच्या 'फर्स्ट लेडी' लुईस अरानेटा मार्कोस यांची भेट घेतली

Posted On: 12 SEP 2026 7:38PM by PIB Mumbai
 
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज झालेल्या बैठकीत फिलिपिन्स प्रजासत्ताकाच्या  'फर्स्ट लेडी'   महामहिम लुईस अरानेटा-मार्कोस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला-नेतृत्वाखालील विकासाच्या दृष्टिकोनाची माहिती दिली. तसेच, समृद्ध भविष्य घडविण्यात महिलांना नेतृत्वाची भूमिका बजावता यावी आणि समान भागीदार म्हणून त्यांचा सहभाग सुनिश्चित करता यावा, यासाठी महिलांना सक्षम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर त्यांनी भर दिला.
***
शैलेश पाटील/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309596) अभ्यागत कक्ष : 8