पंतप्रधान कार्यालय
निर्भयता आणि जीवन दान देणे या गुणांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी शेअर केले
Posted On:
02 SEP 2026 11:14AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयता आणि जीवन दान देणे, हे गुण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित शेअर केले आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
"अभयस्यैव यो दाता तस्यैव सुमहत्फलम् ।
न हि प्राणसमं दानं त्रिषु लोकेषु विद्यते ॥ "
जो लोकांचे भय दूर करतो त्याला सर्वांचा आशीर्वाद मिळतो. तिन्ही लोकांमध्ये एखाद्याचे प्राण वाचवण्यापेक्षा मोठे दान नाही.
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305810)
अभ्यागत कक्ष : 11