पंतप्रधान कार्यालय
सकारात्मक विचार आणि काही विधायक सवयी जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक
Posted On:
31 AUG 2026 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर सकारात्मक विचार आणि विधायक सवयी जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
यद् यदेव प्रसक्तं हि वितर्कयति मानवः।
अभ्यासात् तेन तेनास्य नतिर्भवति चेतसः।।
हे सुभाषित आपल्याला सातत्यपूर्ण लक्ष केंद्रीत केल्याने तसेच वारंवार सराव केल्याने आपल्या मनोवृत्तीला नवा आयाम मिळतो आणि अंतिमतः त्याचा आपल्या कृती तसेच आचरणावर प्रभाव पाडतो याचे स्मरण करून देते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेले सुभाषित :
यद् यदेव प्रसक्तं हि वितर्कयति मानवः।
अभ्यासात् तेन तेनास्य नतिर्भवति चेतसः।।
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304944)
अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada