पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी 7, लोक कल्याण मार्ग येथील रक्षाबंधन उत्सवाचे काही क्षण सामायिक केले

Posted On: 28 AUG 2026 1:37PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या रक्षाबंधन उत्सवातील काही अविस्मरणीय क्षण सामायिक केले. हा सण लोकांमध्ये स्नेह आणि सौहार्दाचे बंध अधिक दृढ करो, तसेच सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, अशा शुभेच्छाही मोदी यांनी यावेळी दिल्या.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

7, लोक कल्याण मार्ग येथील रक्षाबंधन उत्सवातील काही अविस्मरणीय क्षण.

हा सण स्नेह आणि सौहार्दाचे बंध अधिक दृढ करो.

हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येवो.

आज 7,लोक कल्याण मार्ग इथे रक्षा बंधनाच्या कार्यक्रमात हास्य-विनोदासह खूप हलके-फुलके क्षण अनुभवायला मिळाले.

***

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304262) अभ्यागत कक्ष : 11