पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2026 10:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक मोठी स्वप्ने पाहण्याचे, नवनवीन संशोधन करण्याचे आणि प्रगतीची नवी क्षितिजे ओलांडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यानिमित्त केले आहे.
प्रधानमंत्र्यांनी 'X' वर लिहिले;
"राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अधिक मोठी स्वप्ने पाहूया,
नवनवीन संशोधन करूया आणि प्रगतीची नवी क्षितिजे ओलांडूया...."
***
नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2302440)
आगंतुक पटल : 14