केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारच्या विविध पदांवर थेट भरती

Posted On: 10 AUG 2026 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026

यूपीएससीने भारत सरकारच्या विविध पदांवरील थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

सविस्तर जाहिरात क्रमांक 10/2026, उमेदवारांसाठीच्या सूचनांसह आयोगाच्या https://upsc.gov.in. या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 8 ऑगस्ट, 2026 ते 28 ऑगस्ट, 2029 (लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाखालील पदांव्यतिरिक्त) आणि 4 सप्टेंबर, 2026 (लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाखालील पदांसाठी) या कालावधीत  https://upsconline.nic.in/ora/  या ऑनलाइन भरती अर्ज पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

त्यात नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करण्याची उमेदवारांना विनंती आहे.


नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2297069) अभ्यागत कक्ष : 73