संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अग्नि-4’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Posted On: 06 AUG 2026 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

‘अग्नि-4’ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची, 6 ऑगस्ट 2026 रोजी, ओडिशामधील चांदिपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रात (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज) यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालनात्मक आणि तांत्रिक निकषांची पडताळणी करण्यात आली. ही चाचणी 'स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’ च्या देखरेखीखाली घेण्यात आली. 


सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2295729) अभ्यागत कक्ष : 70