केंद्रीय लोकसेवा आयोग
भारत सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये विविध पदांवर थेट नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
11 JUL 2026 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2026
भारत सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये विविध पदांवर थेट भरतीसाठी यूपीएससीने अर्ज मागवले आहेत.
उमेदवारांसाठीच्या सूचनांसह विस्तृत जाहिरात क्रमांक 08/2026 आयोगाच्या https://upsc.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार https://upsconline.nic.in/ora/ या ऑनलाईन भरती अर्ज (ORA) पोर्टलद्वारे 11 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज करू शकतात.
उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी त्यामध्ये नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करावे.
* * *
राधिका अघोर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283695)
आगंतुक पटल : 11