उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 11 जुलै रोजी बिहारला भेट देणार
Posted On:
10 JUL 2026 5:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 11 जुलै 2026 रोजी बिहारमधील गया इथे भेट देणार आहेत.
आपल्या या भेटीत, उपराष्ट्रपती गया इथल्या बिहार लोकप्रशासन आणि ग्रामविकास संस्थेत (BIPARD) आयोजित बिहार विधानसभा सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार आहेत.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2283384)
अभ्यागत कक्ष : 40