पंतप्रधान कार्यालय
निःस्वार्थ त्यागाच्या शाश्वत वारशाची महती सांगणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2026 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,6 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. जे लोक इतरांच्या कल्याणासाठी त्याग करतात ते अमर होत असल्याचे यामध्ये अधोरेखित केले आहे.
“जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥"
मोदी यांनी असेही सांगितले आहे की भारताची एकता, अखंडता आणि आत्मसन्मानासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः
भारताची एकता, अखंडता आणि स्वाभिमानासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः।
नास्ति येषां यशःकाये जरामरणजं भयम्॥
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2281667)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam