केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारमधील विविध पदांसाठी थेट भर्ती

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2026 10:43AM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) भारत सरकारमधील विविध पदांवर थेट भर्तीसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे.

2. या संदर्भातील सविस्तर जाहिरात क्रमांक 07/2026 आणि उमेदवारांसाठीच्या आवश्यक सूचना आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ https://upsc.gov.in वर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार 27 जून 2026 ते 17 जुलै 2026 या कालावधीत 'ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन' (ओ आर ए) च्या https://upsconline.nic.in/ora/ या पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

3. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे.

***

यश राणे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278396) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Gujarati , Tamil