पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेवा तीर्थ येथे योग सत्राचे आयोजन

Posted On: 21 JUN 2026 3:51PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नवी दिल्लीत सेवा तीर्थ येथे योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयातील (एनएससीएस) अधिकारी योग सत्रात सहभागी झाले.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:

“आज योग दिना'निमित्त 'सेवा तीर्थ' इथे योग सत्राचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये पंतप्रधान कार्यालय, मंत्रिमंडळ सचिवालय आणि एनएससीएस चे अधिकारी सहभागी झाले.”

***

राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2276238) अभ्यागत कक्ष : 44