पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान कार्यालयाने शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणावरील लेख केला सामायिक
Posted On:
14 JUN 2026 8:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेला एक लेख समाजमाध्यमावर सामायिक केला आहे.
गेल्या 12 वर्षांत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आलेले अभूतपूर्व काम या लेखात अधोरेखित केले आहे. अन्नदात्यांसाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे त्यांच्या जीवनमानात महत्त्वाचे सकारात्मक बदल घडून आल्याची दखल या लेखात घेतली आहे, तसेच कृषी क्षेत्राच्या या परिवर्तनकारी प्रवासाची तपशीलवार मांडणी या लेखात करण्यात आली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
गेल्या 12 वर्षांत शेतकरी बंधू भगिनींच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी अभूतपूर्व काम झाले आहे. अन्नदात्यांसाठी आम्ही राबवलेल्या योजनांमुळे त्यांच्या जीवनमानात खूप सकारात्मक बदल घडून आला आहे. केंद्रीय मंत्री @ChouhanShivraj यांनी आपल्या लेखात कृषी क्षेत्राच्या या परिवर्तनकारी प्रवासाची तपशीलवार मांडणी केली आहे.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2272796)
अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam