राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान
प्रविष्टि तिथि:
08 JUN 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 जून 2026) राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभ-2026 (पहिला टप्पा) मध्ये शौर्य पुरस्कार प्रदान केले.
या समारंभाला उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय संरक्षण मंत्री उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांची प्रशस्तिपत्रे आणि समारंभाची छायाचित्रे सोबत जोडली आहेत.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270481)
आगंतुक पटल : 11