कायदा आणि न्याय मंत्रालय
राष्ट्रपतींकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2026 1:27PM by PIB Mumbai
भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, भारताच्या राष्ट्रपतींनी भारताचे सरन्यायाधीश यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयातील खालील अतिरिक्त न्यायाधीशांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
न्यायमूर्ती निवेदिता प्रकाश मेहता,
न्यायमूर्ती प्रफुल्ल सुरेंद्रकुमार खुबाळकर,
न्यायमूर्ती अश्विन दामोदर भोबे,
न्यायमूर्ती रोहित वासुदेव जोशी,
न्यायमूर्ती अद्वैत महेंद्र सेठना,
न्यायमूर्ती प्रवीण शेषराव पाटील
(जगन्नाथ श्रीनिवासन)
संयुक्त सचिव भारत सरकार
दूरध्वनी : 2338 3037
****
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269777)
आगंतुक पटल : 23