पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांची जनजाती सुरक्षा मंचाच्या प्रतिनिधींसोबत भेट

Posted On: 28 MAY 2026 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मे 2026

पंतप्रधानांची आज नवी दिल्ली येथे जनजाती सुरक्षा मंचाच्या प्रतिनिधींसोबत भेट झाली. 

आदिवासी समाजासाठी त्यांच्या समर्पणाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. 

या भेटीत आदिवासी समाजाच्या विकास आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. 

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे : 

"नवी दिल्लीत आज जनजाती सुरक्षा मंचाच्या प्रतिनिधींसोबत भेटीची संधी मिळाली.आदिवासी समाजासाठी त्यांची समर्पित वृत्ती अत्यंत कौतुकास्पद आहे. या भेटीत आदिवासी समाजाच्या विकास आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चांगली चर्चा झाली."


 

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266677) अभ्यागत कक्ष : 4