पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताचे वाढते सामर्थ्य हा भारतीय जनतेचा संकल्प आणि समर्पित वृत्तीचा परिणाम असल्याचे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
15 MAY 2026 2:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून जागतिक स्तरावर भारताची सातत्याने होत असलेली प्रगती हा इथल्या जनतेचा दृढनिर्धार, कठोर परिश्रम आणि एकजुटीच्या भावनेचा परिणाम असल्यावर त्यामध्ये भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-
“यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥”
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“देशवासियांच्या याच गुणांमुळे भारत आज आपले सामर्थ्य निरंतर वाढवत आहे…
यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥”
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2261380)
आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam