वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2026 या महिन्यातील देशाच्या घाऊक किंमत निर्देशांकांसंबंधीची आकडेवारी (आधारभूत वर्ष: 2011-12)

Posted On: 14 MAY 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मे 2026

अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारित महागाईचा वार्षिक दर एप्रिल 2026 मध्ये (एप्रिल 2025 च्या तुलनेत) 8.3% (तात्पुरता) इतका नोंदवला गेला आहे. प्रामुख्याने खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, इतर उत्पादने आणि बिगर खाद्य वस्तूमाल या आणि अशा घटकांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एप्रिल 2026 मध्ये महागाईचा दर सकारात्मक राहिला आहे. सर्व वस्तूमाल आणि घाऊक किंमत निर्देशांकाच्या घटकांसाठी गेल्या तीन महिन्यांतील निर्देशांक आणि महागाईचा दर खाली नमूद केल्याप्रमाणे आहे:

Index Numbers and Annual Rate of Inflation (Y-o-Y in %) *

All Commodities/Major Groups

Weight (%)

Feb-26 (F)

Mar-26 (P)

Apr-26 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100.00

158.4

2.26

160.8

3.88

167.0

8.30

I. Primary Articles

22.62

192.8

3.21

197.3

6.36

202.4

9.17

II. Fuel & Power

13.15

147.5

-3.85

153.7

1.05

181.7

24.71

III. Manufactured Products

64.23

148.5

3.13

149.5

3.39

151.6

4.62

Food Index

24.38

192.9

1.85

192.8

1.85

195.1

2.31

टीप: F: अंतिम, P: तात्पुरता, *घाऊक किंमत निर्देशांकाच्या (WPI) महागाईच्या वार्षिक दराची मोजणी ही मागील वर्षाच्या संबंधित महिन्याच्या आधारावर केली जाते.

2. मार्च 2026 च्या तुलनेत एप्रिल 2026 मधील घाऊक किंमत निर्देशांकातील महिन्यागणिक  बदलाचा दर 3.86% इतका होता. गेल्या सहा महिन्यांतील घाऊक किंमत निर्देशांकातील मासिक  बदलाच्या दराचा सारांश खाली नमूद केला आहे :

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

Nov-25

Dec-25

Jan-26

Feb-26 (F)

Mar-26 (P)

Apr-26 (P)

All Commodities

100.00

0.71

0.64

0.25

0.51

1.52

3.86

I. Primary Articles

22.62

2.23

0.67

-0.10

-0.62

2.33

2.58

II. Fuel & Power

13.15

0.83

1.30

-1.62

1.10

4.20

18.22

III. Manufactured Products

64.23

-0.07

0.48

0.82

0.95

0.67

1.40

Food Index

24.38

1.67

0.36

-0.77

-0.77

-0.05

1.19

टीप: F: अंतिम, P: तात्पुरता, #महिन्यागणिक आधारावरील मासिक स्तरावरील बदलाच्या दराची मोजणी मागील महिन्याच्या आधारावर केली जाते.

3. घाऊक किंमत निर्देशांकाच्या (WPI) मुख्य गटांमधील महिन्यागणिक नोंदवले गेलेले बदल.
 

प्राथमिक वस्तू (वजन 22.62%):

या प्रमुख गटाचा निर्देशांक मार्च 2026 मधील 197.3 (तात्पुरता) तुलनेत 2.58% ने वाढून एप्रिल 2026 मध्ये 202.4 (तात्पुरता) झाला आहे. मार्च 2026 च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (16.42%), खाद्यान्न वस्तू (1.41%) आणि खनिजांच्या (0.91%) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मार्च 2026 च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये बिगर खाद्यान्न वस्तूंच्या (-0.94%) किंमतीमध्ये घट झाली आहे.

इंधन आणि ऊर्जा (वजन 13.15%):

या प्रमुख गटाचा निर्देशांक मार्च 2026 मधील 153.7 (तात्पुरता) च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये 18.22% ने वाढून 181.7 (तात्पुरता) झाला आहे. मार्च 2026 च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये खनिज तेलांच्या (29.37%) किंमतीमध्ये वाढ झाली आहे. मार्च 2026 च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये विजेच्या (-2.53%) किंमतीमध्ये घट झाली आहे.

उत्पादित वस्तूमाल (वजन 64.23%):

या प्रमुख गटाचा निर्देशांक मार्च 2026 मधील 149.5 (तात्पुरता) च्या तुलनेत एप्रिल 2026 मध्ये 1.40% ने वाढून 151.6 (तात्पुरता) झाला आहे. राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण अंतर्गत (NIC - National Industrial Classification) 22 दोन-अंकी गटांपैकी 21 गटांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून 1 गटाच्या किमतीत घट झाली आहे. ज्या महत्वाच्या गटांमध्ये किंमतीमध्ये महिन्यागणिक वाढ दिसून आली, त्यात मूलभूत धातूंचे उत्पादन, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड, खाद्यान्न उत्पादने तसेच यंत्रसामग्री आणि उपकरणे यांसारख्या काही महत्त्वाच्या गटांचा अंतर्भाव आहे. एप्रिल 2026 मध्ये इतर उत्पादन या गटात महिन्यागणिक किमतीमध्ये घट दिसून आली.

4. घाऊक किंमत खाद्यान्न निर्देशांक (वजन 24.38%): खाद्यान्न निर्देशांकामध्ये प्राथमिक वस्तू गटातील खाद्यान्न वस्तू आणि उत्पादित वस्तूमाल गटातील खाद्यान्न उत्पादने यांचा समावेश असतो. हा निर्देशांक मार्च 2026 मधील 192.8 तुलनेत एप्रिल 2026 मध्ये 195.1 इतका वाढला आहे. घाऊक किंमत खाद्यान्न निर्देशांकावर आधारित वर्षागणिक महागाईचा दर (Y-o-Y) मार्च 2026 मधील 1.85% तुलनेत एप्रिल 2026 मध्ये 2.31% इतका झाला आहे.

फेब्रुवारी 2026 या माहिन्याचा अंतिम निर्देशांक ( आधारभूत वर्ष 2011-12 = 100) : फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी, सर्व  गटांसाठी असलेला अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाईचा दर अनुक्रमे 158.4 आणि 2.26% एवढा राहिला.

वेगवेगळ्या वस्तू-गटांसाठीचे  अद्ययावत आकड्यांंवर आधारित अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि  महागाई दर हे परिशिष्ट I मध्ये दिले आहेत. वेगवेगळ्या वस्तू गटांसाठीचे  घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित गेल्या सहा महिन्यातील वार्षिक महागाई दर ( वर्ष - ते वर्ष)  परिशिष्ट-II मध्ये दिले आहेत. वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी गेल्या सहा महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांक परिशिष्ट III मध्ये दिले आहेत.

6. रिस्पॉन्स (प्रतिसाद) दर :-  एप्रिल 2026 चा घाऊक किंमत निर्देशांक  96.7 टक्के प्रतिसाद दराने संकलित केला आहे, तर फेब्रुवारी 2026 चे अंतिम आकडे हे  97.3 टक्के प्रतिसाद दराने संकलित केलेल्या आकड्यांवर आधारित आहे. हे प्रसिद्धी पत्रक, वस्तू निर्देशांक आणि महागाईचे आकडे आमच्या https://eaindustry.nic.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

7 पुढील  प्रसिद्धी पत्रकाची तारीख :  मे 2026 या महिन्याचा घाऊक किंमत निर्देशांक 15/06/2026 रोजी प्रसिद्ध होईल.

निवेदन :- डीपीआयआयटी (डीपीआयआयटी) दर महिन्याच्या 14 तारखेला (14 तारीख सुट्टीच्या दिवशी आली, तर पुढील कामकाजाच्या दिवशी) संदर्भ महिन्याच्या दोन आठवड्यांच्या विलंबाने भारतातील घाऊक किंमत निर्देशांक प्रसिद्ध करते, आणि हा निर्देशांक देशभरातील संस्थात्मक स्रोत आणि निवडक उत्पादन युनिट्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केला जातो.  

या प्रसिद्धी पत्रकात एप्रिल 2026 चा (तात्पुरता), फेब्रुवारी 2026 चा (अंतिम) तसेच इतर महिन्यांचे घाऊक किंमत निर्देशांक आहेत. घाऊक किंमत निर्देशांकाचे तात्पुरते आकडे हे (आधारभूत महिन्याच्या ) दहा आठवड्यांनंतर संकलित आणि त्यांनंतर निश्चित केले आहेत.

परिशिष्ट I 

All India Wholesale Price Indices and Rates of Inflation (Base Year: 2011-12=100) for April, 2026

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

Index

Apr-26*

Latest month over Month (MoM)

Inflation (YoY)

Rate of Inflation (YoY)

Mar-Apr 2024-25

Mar-Apr 2025-26*

2024-25 (Apr-Mar)

2025-26 (Apr-Mar)

April 2025

April

2026*

ALL COMMODITIES

100.00

167.0

-0.39

3.86

2.27

0.71

0.85

8.30

I. PRIMARY ARTICLES

22.62

202.4

-0.05

2.58

5.18

-1.09

-0.91

9.17

A. Food Articles

15.26

201.3

1.33

1.41

7.33

-2.31

0.30

1.98

Cereals

2.82

206.6

-1.85

0.39

7.88

-0.05

3.86

-0.29

Paddy

1.43

202.0

-0.89

-0.74

8.40

0.02

2.03

0.30

Wheat

1.03

212.4

-2.76

2.31

7.68

1.16

7.41

0.38

Pulses

0.64

195.4

-0.68

0.51

10.73

-12.25

-5.57

-4.03

Vegetables

1.87

189.3

4.96

4.01

16.71

-16.77

-17.16

0.53

Potato

0.28

143.7

2.85

-0.14

65.71

-36.28

-23.93

-30.04

Onion

0.16

150.4

-24.98

-4.69

42.55

-47.52

0.20

-26.45

Fruits

1.60

234.2

7.41

4.98

12.04

1.64

17.06

-0.21

Milk

4.44

192.1

0.05

0.00

3.05

2.74

1.08

2.56

Eggs, Meat & Fish

2.40

183.6

1.00

1.05

0.72

1.63

-0.29

6.68

B. Non-Food Articles

4.12

179.6

-1.54

-0.94

-0.42

4.64

1.52

12.18

Oil Seeds

1.12

223.7

2.06

1.59

-1.94

11.89

1.95

22.24

C. Minerals

0.83

255.7

-7.13

0.91

5.20

6.62

1.79

12.15

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

229.7

-5.31

16.42

-1.54

-5.13

-15.55

67.18

Crude Petroleum

1.95

214.2

-5.71

16.99

-2.55

-7.18

-19.85

88.06

II. FUEL & POWER

13.15

181.7

-4.21

18.22

-1.34

-2.87

-3.76

24.71

LPG

0.64

134.1

-2.26

10.10

2.77

-4.73

-0.41

10.92

Petrol

1.60

193.7

-3.62

24.49

-3.73

-4.43

-7.70

32.40

HSD

3.10

200.3

-3.26

17.27

-3.40

-3.15

-5.04

25.19

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

151.6

0.21

1.40

1.74

2.33

2.62

4.62

Mf/o Food Products

9.12

184.7

-0.33

0.71

7.21

4.17

9.45

2.90

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

197.9

-0.99

1.70

16.26

10.96

28.21

4.43

Mf/o Beverages

0.91

136.0

0.52

0.52

1.94

1.08

1.96

0.37

Mf/o Tobacco Products

0.51

191.8

-0.22

0.05

2.46

2.97

2.95

5.67

Mf/o Textiles

4.88

146.9

0.29

2.58

1.24

1.74

0.88

7.30

Mf/o Wearing Apparel

0.81

157.6

-0.19

0.19

1.72

1.83

0.72

2.20

Mf/o Leather and Related Products

0.54

129.8

2.23

0.46

0.91

2.16

3.72

1.25

Mf/o Wood and Products of Wood and Cork

0.77

152.8

0.40

0.73

1.81

0.92

0.80

1.46

Mf/o Paper and Paper Products

1.11

143.1

-0.28

0.63

-0.76

0.87

1.96

1.78

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

144.6

0.51

3.36

-0.30

0.73

1.40

5.09

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

148.1

0.48

0.95

1.01

1.14

1.39

1.79

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

133.1

0.31

1.45

1.21

0.18

1.72

2.15

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

135.1

-0.23

0.75

-2.39

1.34

-0.38

2.27

Cement, Lime and Plaster

1.64

133.6

-0.38

0.91

-5.04

1.19

-2.32

2.38

Mf/o Basic Metals

9.65

149.9

0.43

3.31

-0.93

-0.11

-0.92

7.00

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

120.4

0.51

1.43

-1.67

-1.10

0.42

1.26

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

137.6

0.29

1.03

-1.87

0.48

0.59

0.58

Note: * = Provisional. Mf/o = Manufacture of

अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दर ( आधारभूत वर्ष 2011-12 =100)  एप्रिल 2026 साठी

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

WPI based inflation (YoY) figures for last 6 months

Nov-25

Dec-25

Jan-26

Feb-26

Mar-26*

Apr-26*

ALL COMMODITIES

100.00

-0.13

0.96

1.68

2.26

3.88

8.30

I. PRIMARY ARTICLES

22.62

-2.53

0.21

2.27

3.21

6.36

9.17

A. Food Articles

15.26

-4.07

-0.53

1.65

2.09

1.90

1.98

Cereals

2.82

-1.66

-1.18

-1.41

-2.49

-2.51

-0.29

Paddy

1.43

-1.07

0.10

0.89

0.34

0.15

0.30

Wheat

1.03

-1.12

-1.58

-2.32

-4.43

-4.60

0.38

Pulses

0.64

-15.21

-13.79

-10.41

-5.92

-5.17

-4.03

Vegetables

1.87

-19.87

-3.60

6.74

4.78

1.45

0.53

Potato

0.28

-36.19

-38.87

-39.15

-27.42

-27.94

-30.04

Onion

0.16

-64.70

-54.40

-33.42

-40.88

-42.11

-26.45

Fruits

1.60

-0.45

1.97

2.44

3.72

2.11

-0.21

Milk

4.44

3.35

3.23

2.51

3.00

2.62

2.56

Eggs, Meat & Fish

2.40

2.08

1.14

3.66

5.36

6.63

6.68

B. Non-Food Articles

4.12

3.93

3.55

7.70

8.56

11.50

12.18

Oil Seeds

1.12

9.54

14.93

19.25

25.38

22.81

22.24

C. Minerals

0.83

12.25

11.34

11.40

11.45

3.22

12.15

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

-8.66

-5.99

-7.82

-2.35

35.98

67.18

Crude Petroleum

1.95

-13.92

-10.04

-11.23

-1.29

51.57

88.06

II. FUEL & POWER

13.15

-2.33

-2.31

-4.01

-3.85

1.05

24.71

LPG

0.64

-12.78

-14.04

-7.68

-4.63

-1.54

10.92

Petrol

1.60

-1.75

-1.88

-4.58

-5.38

2.50

32.40

HSD

3.10

-1.64

-2.07

-4.29

-3.72

3.26

25.19

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

1.47

2.03

2.58

3.13

3.39

4.62

Mf/o Food Products

9.12

0.73

0.96

1.30

1.18

1.83

2.90

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

1.53

0.27

0.64

0.42

1.67

4.43

Mf/o Beverages

0.91

0.89

0.67

0.97

0.52

0.37

0.37

Mf/o Tobacco Products

0.51

2.77

2.00

1.16

4.67

5.39

5.67

Mf/o Textiles

4.88

1.91

1.75

2.34

3.65

4.91

7.30

Mf/o Wearing Apparel

0.81

2.28

1.49

2.01

2.01

1.81

2.20

Mf/o Leather and Related Products

0.54

1.59

1.27

0.94

1.74

3.03

1.25

Mf/o Wood and Products of Wood and Cork

0.77

1.41

1.69

1.07

1.07

1.13

1.46

Mf/o Paper and Paper Products

1.11

1.37

1.45

0.79

-0.28

0.85

1.78

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

0.22

0.51

0.51

1.02

2.19

5.09

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

1.60

1.46

0.28

0.62

1.31

1.79

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

-0.08

-0.85

-0.62

-0.23

1.00

2.15

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

0.76

0.61

0.83

0.53

1.28

2.27

Cement, Lime and Plaster

1.64

0.31

0.08

1.23

-0.38

1.07

2.38

Mf/o Basic Metals

9.65

-1.23

0.07

3.21

4.93

4.01

7.00

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

-3.49

-1.71

0.26

0.85

0.34

1.26

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

0.74

0.15

1.03

-0.44

-0.15

0.58

Note: * = Provisional. Mf/o = Manufacture of

नोंद * = तात्पुरते Mf/o = ..चे उत्पादक

परिशिष्ट-III भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दर ( आधारभूत वर्ष 2011-12 =100)  ( गेल्या सहा महिन्यांसाठी)

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

WPI Numbers for last 6 months

Nov-25

Dec-25

Jan-26

Feb-26

Mar-26*

Apr-26*

ALL COMMODITIES

100.00

156.2

157.2

157.6

158.4

160.8

167.0

I. PRIMARY ARTICLES

22.62

192.9

194.2

194.0

192.8

197.3

202.4

A. Food Articles

15.26

205.0

206.4

203.1

200.0

198.5

201.3

Cereals

2.82

207.5

208.9

209.3

207.8

205.8

206.6

Paddy

1.43

203.7

205.5

204.9

204.3

203.5

202.0

Wheat

1.03

211.4

212.1

214.5

211.4

207.6

212.4

Pulses

0.64

195.7

193.1

194.5

196.9

194.4

195.4

Vegetables

1.87

268.1

278.1

237.6

197.2

182.0

189.3

Potato

0.28

245.1

223.2

178.0

157.0

143.9

143.7

Onion

0.16

175.0

189.1

210.8

179.6

157.8

150.4

Fruits

1.60

197.5

197.1

201.5

217.6

223.1

234.2

Milk

4.44

191.4

191.6

191.7

192.1

192.1

192.1

Eggs, Meat & Fish

2.40

176.7

176.7

181.1

180.7

181.7

183.6

B. Non-Food Articles

4.12

169.2

172.1

180.4

181.3

181.3

179.6

Oil Seeds

1.12

203.3

210.1

218.7

224.3

220.2

223.7

C. Minerals

0.83

257.5

256.2

253.1

254.0

253.4

255.7

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

134.0

133.4

139.1

145.2

197.3

229.7

Crude Petroleum

1.95

107.6

107.5

115.4

122.8

183.1

214.2

II. FUEL & POWER

13.15

146.4

148.3

145.9

147.5

153.7

181.7

LPG

0.64

107.8

107.1

114.2

117.3

121.8

134.1

Petrol

1.60

146.1

146.4

143.9

144.3

155.6

193.7

HSD

3.10

161.7

161.2

158.5

160.4

170.8

200.3

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

145.2

145.9

147.1

148.5

149.5

151.6

Mf/o Food Products

9.12

178.8

178.5

179.8

180.8

183.4

184.7

Vegetable & Animal Oils and Fats

2.64

186.0

186.1

188.7

190.7

194.6

197.9

Mf/o Beverages

0.91

135.9

135.4

135.7

135.4

135.3

136.0

Mf/o Tobacco Products

0.51

181.9

183.9

183.3

188.2

191.7

191.8

Mf/o Textiles

4.88

138.7

139.2

140.2

141.9

143.2

146.9

Mf/o Wearing Apparel

0.81

157.2

156.7

157.3

157.4

157.3

157.6

Mf/o Leather and Related Products

0.54

127.8

127.6

128.7

128.6

129.2

129.8

Mf/o Wood and Products of Wood and Cork

0.77

150.6

150.8

151.2

151.4

151.7

152.8

Mf/o Paper and Paper Products

1.11

140.4

140.3

140.6

140.8

142.2

143.1

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

136.7

137.2

137.5

138.3

139.9

144.6

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

146.4

146.1

145.4

146.0

146.7

148.1

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

128.5

127.9

128.5

129.5

131.2

133.1

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

132.4

132.5

133.3

134.0

134.1

135.1

Cement, Lime and Plaster

1.64

130.5

130.3

131.8

132.3

132.4

133.6

Mf/o Basic Metals

9.65

136.9

137.6

141.6

144.7

145.1

149.9

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

113.4

114.8

117.6

118.4

118.7

120.4

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

136.3

136.1

136.7

135.5

136.2

137.6

नोंद * = तात्पुरते Mf/o = ..चे उत्पादक

नेहा कुलकर्णाी/तुषार पवार/विजया सहजराव/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2261063) अभ्यागत कक्ष : 11