राष्ट्रपती कार्यालय
माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली वाहिली
Posted On:
13 MAY 2026 11:47AM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (13 मे 2026) राष्ट्रपती भवन येथे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

***
NeahKulkarni / RajashreeAgashe / DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260589)
अभ्यागत कक्ष : 62
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam