राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींनी ज्ञानी झैलसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2026 11:34AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2026
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 मे 2026) राष्ट्रपती भवनात माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली.

* * *
नेहा कुलकर्णी/उमा रायकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2257958)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada