पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद; त्यांच्या प्रकृतीची केली विचारपूस
प्रविष्टि तिथि:
19 APR 2026 10:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणसिंह यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पंतप्रधानांनी सांगितले आहे की, कल्याणसिंह हे अतिशय कणखर असून ते लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला. मोदी यांनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. पंतप्रधानांनी आपल्या एक्स वर लिहिलेः
“मी आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सिंह गारु यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. ते अतिशय कणखर आहेत आणि मला असा विश्वास आहे की, ते यातून लवकर बरे होतील. ते लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.
@PawanKalyan"
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2253556)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada