गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडून राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा
तुमची व्यावसायिक वृत्ती आणि धैर्यानं देशाच्या प्रगतीला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
प्रविष्टि तिथि:
05 APR 2026 12:57PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारतातील सागरी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'एक्स' वरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, "राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारताच्या सागरी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा. तुमची व्यावसायिक वृत्ती आणि धैर्याने देशाच्या प्रगतीला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, मग तो शांततेचा काळ असो किंवा आव्हानात्मक काळ. देश तुमच्या या वचनबद्धतेला अभिवादन करतो.
***
नितीन फुल्लुके / शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2249126)
आगंतुक पटल : 56