पंतप्रधान कार्यालय
बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन
Posted On:
05 APR 2026 9:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
पंतप्रधानांनी नमूद केले की बाबू जगजीवन राम यांनी समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. देशासाठी दिलेले त्यांचे अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर लिहिले:
“माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन. त्यांनी समानता आणि सामाजिक न्यायासाठी आपले जीवन अर्पण केले. देशासाठी त्यांचे अमूल्य योगदान सदैव स्मरणीय राहील.”
***
नितीन फुल्लुके / गजेंद्र देवडा
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Goa
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2249084)
अभ्यागत कक्ष : 25