पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 02 APR 2026 1:24PM by PIB Mumbai

 

​हरयाणाचे मुख्यमंत्री, नायब सैनी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ​X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश

​हरयाणाचे मुख्यमंत्री, @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2248281) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam