पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित शेअर करत देवी ब्रह्मचारिणीच्या दिव्य आणि परोपकारी कृपेवर प्रकाश टाकला
Posted On:
20 MAR 2026 2:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असे संस्कृत सुभाषितम् सामियिक केले, ज्यात देवी ब्रह्मचारिणीच्या दैवी आणि परोपकारी कृपा अधोरेखित केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले:
"माता ब्रह्मचारिणीच्या चरणी कोटि-कोटि नमन! देवी माता सर्व भक्तांवर आपली कृपादृष्टी कायम राखो”
दधाना करपद्मभ्यामलाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिणीनुत्तमा ॥"
आपल्या कमळासारख्या हातांमध्ये जपमाळ आणि जलकुंभ धारण करणारी ती परमश्रेष्ठ देवी ब्रह्मचारिणी माझ्यावर कृपा करो.
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242909)
अभ्यागत कक्ष : 10