गृह मंत्रालय
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी चैत्र नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2026 1:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2026
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वरील एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी लिहिले आहे, “जय माता दी! चैत्र नवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. मी आई भगवतीकडे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, समृद्धीसाठी आणि वैभवाने भरलेल्या जीवनासाठी प्रार्थना करतो.
* * *
शिल्पा नीलकंठ/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2242387)
आगंतुक पटल : 43