गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी हिंदू नववर्ष 2026 'विक्रम संवत 2083' च्या निमित्ताने दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 19 MAR 2026 12:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मार्च 2026

 

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘नव संवत्सर – विक्रम संवत 2083’च्या शुभ प्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. 

‘X’ वरील एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे, “नव संवत्सर ‘विक्रम संवत 2083’च्या शुभ प्रसंगी सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा. या नवीन वर्षात ईश्वर सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा, नवचैतन्य आणि समृद्धीचा संचार करो.”

 

* * *

शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2242325) आगंतुक पटल : 57
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada