पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

प्रविष्टि तिथि: 10 MAR 2026 10:55PM by PIB Mumbai

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे;

“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

@CMOGuj

***

NehaKulkarni / SgradhhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2238019) आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam