केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2025

प्रविष्टि तिथि: 09 MAR 2026 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मार्च 2026

नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल 6 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. काही माध्यमांमध्ये असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे की आकांक्षा सिंह या एकाच नावाच्या दोन उमेदवारांनी नागरी सेवा परीक्षा 2025 च्या अंतिम निकालात रँक 301 मिळाल्याचा दावा केला आहे.

या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की आयोगाच्या नोंदीप्रमाणे नागरी सेवा परीक्षा (मुख्य) 2025 च्या अंतिम निकालात रँक 301 मिळवलेल्या यशस्वी उमेदवाराची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

क्र.

नाव,रँक,रोल नंबर

वडिलांचे नाव

आईचे नाव

पत्ता

1.

  आकांक्षा सिंह

 

 रँक - 301

 

 रोल नंबर - 0856794 

रणजित सिंह

नीलम सिंह

अभयपूरगाजीपूरउत्तर प्रदेश


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2237269) आगंतुक पटल : 103
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam