राष्ट्रपती कार्यालय
चेंज ऑफ गार्ड समारंभ येत्या शनिवारपासून सकाळी 08 00 ते 09 00 या वेळेत होईल
Posted On:
05 MAR 2026 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दर शनिवारी होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळा या शनिवारपासून (7 मार्च 2026) सकाळी 08 00 ते 09 00 या नवीन वेळेत होईल.
अधिक माहिती येथे पहा https://visit.rashtrapatibhavan.gov.in/
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235665)
अभ्यागत कक्ष : 44