पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्साही वृत्तीचे महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
Posted On:
05 MAR 2026 9:40AM by PIB Mumbai
यशस्वी होण्यासाठी महत्वाची असलेली उत्साही वृत्ती व निर्धाराचे महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी खालील सुभाषित सामायिक केले :
“उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात् परं बलम्। सोत्साहस्यास्ति लोकेऽस्मिन् न किञ्चिदपि दुर्लभम्॥”
उत्साही वृत्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. उत्साही माणसासाठी कोणतेच काम अशक्य नसते.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले,
“उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात् परं बलम्।
सोत्साहस्यास्ति लोकेऽस्मिन् न किञ्चिदपि दुर्लभम्॥”
***
SushamaKane/UmaRaikar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235417)
अभ्यागत कक्ष : 41
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam