उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 5 मार्च 2026 रोजी कर्नाटकला भेट देणार

Posted On: 04 MAR 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मार्च 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 5 मार्च 2026 रोजी कर्नाटकचा  दौरा करणार आहेत.

आपल्या कर्नाटक दौऱ्यात, उपराष्ट्रपती बेळगावीमध्ये यदुर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात राजगोपुरमचे उद्घाटन, कलशारोहण आणि महाकुंभाभिषेकम समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2235352) अभ्यागत कक्ष : 59