पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूरच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 24 FEB 2026 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2026

मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन आणि लोसी दिखो यांच्यासह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स पोस्टवर लिहिले आहे 

मणिपूरचे मुख्यमंत्री श्री @YKhemchandSingh यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती @KipgenNemcha   आणि  लोसी दिखो यांच्यासह पंतप्रधान  @narendramodi यांची आज भेट घेतली. 

सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2232444) आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam