उपराष्ट्रपती कार्यालय
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना उपराष्ट्रपतींकडून आदरांजली
प्रविष्टि तिथि:
14 FEB 2026 8:30AM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. सुरक्षा दलाच्या सैनिकांचा सर्वोच्च त्याग देशाच्या सदैव स्मरणात राहील असे उपराष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे. ते म्हणाले की, या सैनिकांच्या त्यागातून प्रत्येक नागरिकाला बलशाली आणि सुरक्षित भारत घडवण्याची प्रेरणा सतत मिळत राहील.
***
हर्षल आकुडे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2227957)
आगंतुक पटल : 77