पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेरा सचखंड बल्लनला भेट दिली

Posted On: 01 FEB 2026 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाब मधील डेरा सचखंड बल्लन ला भेट दिली. श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीदिनी डेरा सचखंड बल्लनला  दिलेली भेट विशेष अनुभूती होती, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

"श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीदिनी डेरा सचखंड बल्लनला  दिलेली भेट विशेष अनुभूती होती."

 

“ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਜਯੰਤੀ 'ਤੇ ਡੇਰਾ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾਂ ਵਿਖੇ ਆਉਣਾ ਬਹੁਤ ਹੀ ਖ਼ਾਸ ਅਹਿਸਾਸ ਸੀ।”

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2221918) अभ्यागत कक्ष : 54