पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी संत निरंजन दास जी यांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 01 FEB 2026 7:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत निरंजन दास जी यांची डेरा सचखंड बल्लान येथे गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी भेट घेतली. समाजासाठी केलेल्या प्रेरणादायी सेवेसाठी त्यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे :

श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी डेरा सचखंड बल्लान येथे संत निरंजन दास जी यांची भेट घेणे माझ्यासाठी अत्यंत विशेष होते.

समाजासाठी त्यांच्या प्रेरणादायी सेवेची दखल घेत अलीकडेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.”

"ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਜਯੰਤੀ ਦੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮੌਕੇ ’ਤੇ ਡੇਰਾ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾਂ ਵਿਖੇ ਸੰਤ ਨਿਰੰਜਨ ਦਾਸ ਜੀ ਨਾਲ ਮੁਲਾਕਾਤ ਕਰਨਾ ਮੇਰੇ ਲਈ ਬਹੁਤ ਹੀ ਖ਼ਾਸ ਸੀ।

ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਸਮਾਜ ਪ੍ਰਤੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪ੍ਰੇਰਣਾਦਾਇਕ ਸੇਵਾ ਵਜੋਂ ਪਦਮ ਸ਼੍ਰੀ ਨਾਲ ਸਨਮਾਨਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।"

***

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2221890) आगंतुक पटल : 57
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam