पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वसंत पंचमी च्या मंगल सणानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 9:25AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वसंत पंचमीच्या मंगल सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण नैसर्गिक सौदर्य आणि मंगल भावनांचा निदर्शक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ज्ञान आणि कलांची देवता माता सरस्वतीच्या आशीर्वादाचा वर्षाव सर्वांवर व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने सर्व नागरिकांना विद्या, विवेक व बुद्धीचा लाभ होवो अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
एक्स वरील एका संदेशात मोदी यांनी लिहिले आहे,
“निसर्गाच्या सौंदर्याला आणि दिव्यतेला समर्पित असलेल्या पावन वसंत पंचमीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा. विद्या आणि कलेची देवी माँ सरस्वती यांचा आशीर्वाद सर्वांना लाभो. त्यांच्या कृपेने सर्वांचे जीवन सदैव विद्या, विवेक आणि बुद्धीने प्रकाशमान राहो, हीच मनोकामना.”
***
NehaKulkarni/UmaRaikar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217613)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam