राष्ट्रपती कार्यालय
21 ते 29 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवन सामान्य नागरिकांसाठी बंद राहणार
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 12:19PM by PIB Mumbai
येत्या प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीट सोहळ्यामुळे, 21 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत राष्ट्रपती भवन (सर्किट-1) भेट सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे.
***
नेहा कुलकर्णी / तुषार पवार
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215687)
आगंतुक पटल : 20