पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्वांना पोंगल आणि मकरसंक्रांतीच्या सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2026 12:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना पोंगल आणि मकरसंक्रांतीच्या सणांच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या विविध एक्स पोस्टवरील मालिकांतून पंतप्रधान म्हणाले आहेत:
“पोंगल निमित्ताने शुभेच्छा!”
“Best wishes on Pongal!”
“ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು!”
“సంక్రాంతి శుభాకాంక్షలు!”
अंबादास यादव /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214830)
आगंतुक पटल : 8