पंतप्रधान कार्यालय
फरीदपूरचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2026 6:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील फरीदपूरचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी X वरील संदेशात म्हणाले:
"उत्तर प्रदेशमधील फरीदपूरचे आमदार डॉ. श्याम बिहारी लाल जी यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाले आहे. ते जनहितासाठी समर्पित भाजपाचे मेहनती नेते होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि समर्थकांप्रति माझ्या शोकभावना व्यक्त करतो. ओम शांती!"
***
सोनाली काकडे/ प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2210934)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam