पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत भांडुप येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख केले व्यक्त

प्रविष्टि तिथि: 30 DEC 2025 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2025

 

मुंबईत भांडुप येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये पीएमओ इंडिया हँडलने म्हटले आहे:

“मुंबईत भांडुप येथे अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे अतिशय दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रति माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ देः पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209711) आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam